thumbnail

श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्याचे बळी अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत..

By

Published : Nov 14, 2019, 9:36 PM IST

कोलंबो : श्रीलंकेतील अध्यक्षीय निवडणुकीला अवघे दोन दिवस उरले आहेत. यावेळी होणाऱ्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक मतदारांचे मत हे महत्त्वाचे ठरणार आहे. श्रीलंकेच्या एकूण लोकसंख्येपैकी सात टक्के लोक हे ख्रिश्चन आहेत. एप्रिलमध्ये सेंट अँथनी चर्चवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये  २५०हून अधिक लोकांचा बळी गेला होता. यामधील दहशतवाद्यांचा अजूनही तपास लागला नाही. त्यामुळे न्यायाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या ख्रिश्चन समाजाचे मत कोणाला मिळेल, हे येणारा काळच ठरवेल. पाहा, सेंट अँथनी चर्चचे फादर ज्यूड फर्नांडो यांची 'ईटीव्ही भारत'चे मुख्य संपादक निशांत शर्मा यांनी घेतलेली मुलाखत...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.