Assembly Election 2022 : युपी, गोवा आणि पंजाबमध्ये मुख्यमंत्र्यांची निवडणुकीतील कामगिरी काय, पाहा स्पेशल रिपोर्ट - How Was Assembly Election For Charansing Channi
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींसाठींचं मतदान पूर्ण झालंय. युपीत शेवटच्या टप्प्याचं मतदान ७ मार्च रोजी पार पडल्यानंतर आता सर्वांना उत्सूकता लागलीये, ती म्हणजे 10 मार्च रोजी जाहीर होणाऱ्या निकालाची. त्यामुळं या निवडणुकीत कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. मात्र, संपूर्ण निवडणुकी दरम्यान तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसाठी ही लढत नेमकी कशी राहीली? जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधून
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST