Goa Election: मायकल लोबो यांचा सायकलवरून प्रचार - मायकल लोबो यांचा सायकलवरून प्रचार
🎬 Watch Now: Feature Video
पेट्रोलचे दर गगनाला भिडले असून सर्वसामान्य लोक त्रासात पडले आहेत,असा आरोप करत कळंगुटचे काँग्रेस उमेदवार मायकल लोबो सायकल वरुन प्रचार करत आहेत. (Michael Lobo's promotion of cycling) पेट्रोलचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य लोक त्रासात आहेत, असे म्हणत लोबो सायकल वरून प्रचार करत लोकांना नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने कशी इंधन दरवाढ केली व त्याचे सामान्य माणसाला काय परिणाम भोगावे लागले याविषयी जनजागृती करत आहेत. लोबो हे भाजपचे माजी मंत्री व आमदार होते त्यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.