सायंकाळी पिण्यासाठी खास पेय 'सिनेमन हॉट चॉकलेट' - सिनेमन हॉट चॉकलेट
🎬 Watch Now: Feature Video
दिवसभर काम करून थकून घरी आला असाल तर थकवा दूर करण्यासाठी मसालेदार गरम चॉकलेट म्हणजेच सिनेमन हॉट चॉकलेट हे योग्य पेय आहे. मिशन बिगीन अगेनमध्ये तुमचे ऑफिस सुरू झाले असेल आणि थकून घरी येत असाल तर एकदा हे पेय नक्कीच पिऊन बघा. दालचिनीची चवदारपणा आणि गरम चॉकलेट मिळवून बनविण्यात येणारे हे पेय प्यायल्यानंतर तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. क्रीम आणि कोको पावडर टाकून तुम्ही त्याला छान वेगळा लूक आणि चव देऊ शकता. आणि हो तुमच्याकडे जर एखादी चांगली चॉकलेटची रेसिपी चांगली असेल तर आमच्याबरोबर शेअर करायला विसरू नका.
Last Updated : Aug 25, 2020, 2:05 PM IST