Fatorda Constituency Goa : गोवा रणसंग्राम; फातोर्डा मतदारसंघातील परिस्थिती काय? - vijai sardesai fatorda constituency latest news
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - गोवा विधासभेची निवडणूक 14 फेब्रुवारीला पार पडली. यानंतर उद्या 10 मार्चला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. फातोर्डा मतदारसंघात ( Fatorda Constituency ) प्रमुख लढत ही गोवाचे फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई ( Vijay Sardesai ) आणि भाजपचे दामू नाईक ( Damu Naik ) यांच्यात आहे. याच पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील परिस्थिती नेमकी कशी आहे? याबाबत पाहा, ईटीव्ही भारतचा विशेष आढावा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST