thumbnail

By

Published : Oct 14, 2022, 11:38 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ETV Bharat / Videos

MeToo आरोपीला बिग बॉसमध्ये का घेतले? शर्लिन चोप्राचा सलमानला सवाल

वादग्रस्त बिग बॉस 16 मध्ये मीटूचे आरोप असलेल्या साजिद खानच्या प्रवेशामुळे खळबळ उडाली आहे. या चित्रपट निर्मात्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करणाऱ्या शर्लिन चोप्राने सुपरस्टार सलमान खानला शोमध्ये #MeToo आरोपीस स्पर्धक केल्याबद्दल प्रश्न केला आहे. सलमानने आपल्या सुपरस्टारडमचा वापर पीडितांना आवाज देण्यासाठी करायला हवा होता, असे मत यावेळी शर्लिनने व्यक्त केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.