Congress Vs Bjp : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरासमोर काँग्रेस-भाजपा आमने सामने - nitin gadkari house marathi news
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात शहर आणि ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने एकत्र येत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे सकाळपासूनच गडकरी यांच्या घरासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी सुरु झाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST