वाशिम : नगरसेवकाने विद्युत विभागातील लाईटची केली तोडफोड
🎬 Watch Now: Feature Video
वाशिम - वाशिम नगर पालिकेच्या विद्युत विभागाकडून प्रभागातील लाईट अनेकदा सांगूनही बसवले जात नाहीत. त्याचबरोबर सांगितलेले काम अधिकारी वेळेवर करत नसल्यामुळे भाजप नगरसेवक अमित मानकर यांनी नगरपालिका विद्युत विभागातील सर्व लाईट यांची तोडफोड केली आहे. वेळेत प्रभागातील लाईट बसविण्यात न बसवल्यास आंदोलन करण्याचा इशारा ही नगरसेवक अमित मानकर यांनी दिला आहे.