VIDEO : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नथीच्या मागणीत वाढ, पाहा 'या' सुंदर नथी

By

Published : Nov 2, 2021, 8:51 PM IST

thumbnail
पुणे - पुण्यामध्ये सध्या नथीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नथ आणि साडी हे एक समीकरणच सध्या बघायला मिळत आहे. सिनेमातील नटीपासून ते नागरिकांपर्यंत नथीने सगळ्यांना भुरळ पाडली आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर प्रत्येक जण सोने खरेदीला किंवा सोने, सोन्याच्या वस्तू घ्यायला प्राधान्य देतात. मात्र, अशा वेळेस महाराष्ट्रीयन पेहराव्यात नथीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे नथीच्या मागणीवरून दिसून येते. याबाबत ईटीव्ही भारतने ग्राहकांशी आणि नथ विक्रेत्यांशी बातचीत केली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.