Jalgaon Accident : गारखेडानजीक रिक्षा आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात - Jalgaon Accident
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - जळगाव जिल्ह्यातील जामनेर भुसावळ रस्त्यावर गारखेडानजीक रिक्षा व आयशर ट्रकचा (Auto - Truck Accident in Jalgaon) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. माजी मंत्री गिरीश महाजन (Former Minister Girish Mahajan) यांनी घटनास्थळी दाखल झाले. आणि रुग्णांना रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान गिरीश महाजन व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जखमींना तातडीने जी एम रुग्णालयात दाखल केले.