शिवसेना राष्ट्रवादीचे रझा अकादमीसोबत संबंध असल्याचा अनिल बोंडेंचा आरोप - Anil Bonde alleges that Shiv Sena NCP has links with Raza Academy

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 16, 2021, 1:39 PM IST

अमरावती : रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू आहे असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. याला प्रत्युत्तर देताना भाजप नेते अनिल बोंडे यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे रझा अकादमीसोबत काय संबंध आहेत याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.