CCTV : पोलिसाने वाचवला ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशाचा जीव - सीसीटीव्ही रेल्वेतून पडणारा प्रवासी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14529607-thumbnail-3x2-train.jpg)
मुंबई - दादर पश्चिम रेल्वे स्थानकावर (Dadar Railway Station) लोकल ट्रेनमध्ये चढताना तोल गेलेल्या एका व्यक्तीचा पोलीस अधिकाऱ्याने जीव वाचवला (Police Save passenger life) आहे. ट्रेनमध्ये चढताना संतुलन बिघडल्यामुळे त्या व्यक्तीचा हात निसटल्याचे सीसीटीव्हीमध्ये (CCTV) स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर तो काही अंतरापर्यंत ओढत गेला. २० फेब्रवारीला सकाळी ९:५५ च्या सुमारास ही घटना घडली. या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST