जनता कर्फ्यू : डॉ.राजेंद्र शिंगणेंनी सहपरिवार मानले अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे आभार.. - रोजेंद्र शिंगणे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 23, 2020, 10:23 AM IST

बुलडाणा- जिल्ह्यात रविवारी जनता कर्फ्यूला नागरिकांनी उस्त्फूर्त प्रतिदास दिला. त्यानंतर सायंकाळी पोलीस, आरोग्य, प्रशासन यांना धन्यवाद देण्यासाठी थाळी, टाळी वाजवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या घरी परिवारा सोबत टाळ्या वाजवून सर्वांचे आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.