BJP MLA Yogesh Sagar : भाजप आमदार योगेश सागर यांची पोलिसांशी बाचाबाची - भाजप खासदार गोपाळ शेट्टी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 17, 2022, 7:53 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST

मुंबई - भाजप खासदार गोपाळ शेट्टी ( MP Gopal Shetty ) यांच्या घरासमोर बुधवारी (दि. 16) काँग्रेसचे आंदोलन झाले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली होती. भाजप-काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडू नये यासाठी बॅरिकेड्स लावून रस्त्याची दिशा बदलण्यात आली होती. मात्र, यावेळी भाजप आमदार योगश सागर ( MLA Yogesh Sagar ) यांनी ते बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांशी बाचाबाची केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.