ETV Explainer : तालिबान लागू करत असलेल्या शरिया कायद्यात महिलांसाठी काय नियम आहेत? - शरिया कायद्यात महिलांसाठी काय नियम आहेत
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - 1996 ते 2001 दरम्यान, अफगाणिस्तान तालिबानचं राज्य होते. त्यावेळी त्यांनी येथे शरिया कायदा लागू करत नागरिकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. आता 20 वर्षांनंतर पुन्हा अफगाणिस्थानात तालिबान्यांचे राज्य आले आहे. अफगाणिस्तानवर आपली सत्ता काबीज केल्यानंतर तालिबानी नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अफगाणिस्तानात शरिया कायदा लागू करणार असल्याचे म्हटले आहे. महिलांना शरिया कायद्यांचं पालन करून नोकरी आणि शिक्षण घेता येईल, असेही ते म्हणाले. मात्र, तालिबान लागू करत असलेल्या शरिया कायद्यात महिलांसाठी काय नियम आहेत? थोडक्यात जाणून घेऊया