धक्कादायक! वाहतूक कर्मचाऱ्याला बोनेटवर बसवून फरफटत नेलं; पहा व्हिडिओ... - Delhi Traffic police news
🎬 Watch Now: Feature Video
वाहतूक कर्मचाऱ्याला कारच्या बोनटवर बसवून तब्बल 100 मीटरपर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. आरोपी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी युझर्सनी केली आहे.