Sindhutai Sapkal : अनाथांच्या दु:खांवर फुंकर घालणारी माय हरपली, ईटीव्ही भारतकडून भावपूर्ण श्रद्धांजली! - ईटीव्ही भारतकडून विशेष श्रद्धांजली
🎬 Watch Now: Feature Video
अनाथांची माई पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे काल ( मंगळवारी) रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सबंध महाराष्ट्र हळवळला आहे. माईचे कार्य आणि आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या प्रवासांचा आढावा घेत ईटीव्ही भारतकडून त्यांना या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली...