काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा सायकलवरून फेरफटका - सोनिया गांधी लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
पणजी - वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सध्या गोवामधील एका रिसॉर्टमध्ये थांबल्या आहेत. नुकतचं त्यांचा सायकल चालवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्या सायकलवरून फेरफटका मारताना दिसत आहेत. त्यात त्या पांढरा कुर्ता आणि काळी लेगिंग परिधान केलेल्या दिसत आहेत. वाढते प्रदूषण आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी त्यांनी दिल्लीहून बाहेर जाण्याचा सल्ला दिला होता.