thumbnail

By

Published : May 14, 2020, 5:09 PM IST

ETV Bharat / Videos

कोरोनानुभव...आयर्लंडची कमी लोकसंख्या आणि प्रशासनाचे कार्य महामारी नियंत्रणाच्या पथ्यावर!

जगभरात महामारीचा विळखा घट्ट होत आहे. विविध ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना राबवून यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. 'ईटीव्ही भारत' या जगभरातील परिस्थितीचा आढावा घेत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अनुभव वाचकांसमोर आणत आहे. या भागात जाणून घेऊया आयर्लंडमधील कोरोना संक्रमण तसेच शेती आणि त्यावर आधारित व्यवसायांबाबत...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.