काळे झेंडे दाखवून पश्चिम बंगालमध्ये मोदींविरोधात निदर्शने - सीएए विरोध
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-5674186-356-5674186-1578736468117.jpg)
कोलकाता- नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये तीव्र निदर्शने होत असतानाच पंतप्रधान मोदी राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर गेले आहेत. बंगालमध्ये पोहचताच 'गो बॅक मोदी'च्या घोषणा देत नागरिकांनी मोदींच्या विरोधात आंदोलन केले. देशभर होत असलेल्या आंदोलवरून नागरिकांनी मोदी विरोधी घोषणा दिल्या. पहा व्हिडिओ