नो टू सिंगल यूज प्लास्टिक : गाझियाबाद महानगरपालिका राबवत आहे स्तुत्य उपक्रम - गाझियाबाद प्लास्टिक पुनर्वापर

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 24, 2019, 7:44 AM IST

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये प्लास्टिकच्या वापराबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता पहायला मिळते. यामध्ये जिल्हा प्रशासन आणि गाझियाबाद महानगरपालिकेचे मोठे योगदान आहे. ते वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांमध्ये एकदाच वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकविरोधात (सिंगल-यूज प्लास्टिक) जनजागृती करत आहेत. तसेच प्लास्टिकचा वापर करून आतापर्यंत त्यांनी तीन रस्त्यांची निर्मीतीदेखील केली आहे. पाहूया ईटीव्ही भारतने याबाबत केलेला एक विशेष रिपोर्ट..

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.