लहानपणापासून दिव्यांग असलेल्या पूर्णा सुंदरींची युपीएससी परीक्षेत बाजी - मुदुराई पूर्णा सुंदरींची कहाणी
🎬 Watch Now: Feature Video
मुदुराई - लहानपणापासून दिव्यांग असलेल्या तामिळनाडूच्या मुदुराई जिल्ह्यातील मनीनगरमध्ये राहणाऱ्या पूर्णा सुंदरी यांनी २०१९ च्या युपीएससी परीक्षेत 286 वी रँक मिळवून यथ प्राप्त केले. त्यांचा हा स्पेशल रिपोर्ट..
Last Updated : Sep 13, 2020, 3:59 PM IST