एक आहे विधवांचं गाव..! 'सिलिकोसिस'नं हरवलंय महिलांचं कुंकू - सिलिकोसिस खेडा ठाकूर राजस्थान
🎬 Watch Now: Feature Video

गावातील एकट्या कुटुंबाची ही व्यथा नाही.. गेल्या काही वर्षांमध्ये १०० हून अधिक पुरुषांचा सिलिकोसिस आजारानं मृत्यू झालाय. २०१८ मध्ये ७०, २०१९ मध्ये १३६, २०२० मध्ये ९२ लोकांचा या आजारानं मृत्यू झाला. येथील कोळी आणि जाटव मोहल्ल्यातील प्रत्येक घरात कोणती ना कोणती बाई विधवा झाली आहे. काही घरांमध्ये तर एकही पुरूष नाही...