VIDEO : केरळात तौक्ते चक्रीवादळाचा कहर; कासारगोड येथे दुमजली इमारत कोसळली - तौक्ते चक्रीवादळ बातमी
🎬 Watch Now: Feature Video
कासारगोड(केरळ) - केरळमधील कासारगोड जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस अद्यापही सुरू आहे. चेरंगी किनारपट्टी भागात सतत पाऊस पडत आहे. कासारगोड येथील रहिवासी दुमजली इमारत कोसळली आणि समुद्राच्या भरतीमुळे ती वाहून गेली आहे. घटनेपूर्वी या इमारतीमधील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Last Updated : May 15, 2021, 9:53 PM IST