Snowfall in Jammu & Kashmir : जम्मू-काश्मीरने पांघरली ढगांची दुलई - जम्मू काश्मीर कमी तापमान
🎬 Watch Now: Feature Video

जम्मू काश्मीर - जम्मू-काश्मीरमधील अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर संततधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बर्फवृष्टीमुळे राज्यातील तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर, झाडांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची जणू मखमली चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे.