गांधी कुटुंबाकडून अजमेरच्या 'ख्वाजा गरीब नवाज' दर्ग्याला चादर - मुख्यमंत्री अशोक गेहलोत
🎬 Watch Now: Feature Video
अजमेर - सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी यांच्या दर्ग्यावर 809 वा वार्षिक उरूस उत्सव सुरू आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावतीने दर्ग्यात चादर चढवण्यात आली. ही चादर घेऊन मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा पोहचले होते.