VIDEO : भारत अन् चीन - कोणाकडे किती सैन्य..? - भारत-चीन लष्कर माहिती
🎬 Watch Now: Feature Video

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी आणि भारतीय सैन्यादरम्यान सोमवारी रात्री झालेल्या हिंसक झटापटीमध्ये एका अधिकाऱ्यासह दोन जवानांना वीरमरण आले आहे. यामुळे भारत-चीन सीमाभागातील तणाव आणखी वाढला आहे. चीनने मात्र भारतानेच आधी चिथावणीखोर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, पाहूयात भारत आणि चीनच्या सैन्याचे बलाबल...