VIDEO बंगळुरूमध्ये कोसळली तीन मजली इमारत; वेळीच धाव घेतल्याने रहिवाशांचे वाचले प्राण - बंगळुरू इमारत व्हायरल व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
बंगळुरू- कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये तीन मजली इमारत सोमवारी सकाळी 11 वाजता कोसळली आहे. इमारत कोसळणार असल्याचे रहिवाशांना लक्षात येताच ते तातडीने सुरक्षितस्थळी गेले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. लोकांनी माहिती दिल्यानंतर घटनास्थळी अग्नीशमन दलाचे जवान पोहोचले. हा व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे.