Ram Navami In Pandharpur : रामनवमीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सफरचंदाची आरास - Ram Navami In Pandharpur
🎬 Watch Now: Feature Video
सोलापूर - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये रामनवमी निमित्त सफरचंद आणि फुलांची नेत्रदीपक आरास करण्यात आली आहे. श्री विठ्ठलाचे गाभारा, चौखांबी आदी ठिकाणी सफरचंद आणि फुलांची आरास करण्यात आल्याने विठ्ठल सफरचंदाच्या बागेत उभा असल्याचा भास होत आहे. (decoration in Vitthal-Rukmini temple ) असून देवाचे हे लोभस रुप आज अधिकच खुलून दिसत आहे. यामुळे विठ्ठल रूक्मिणी मंदिराचा गाभारा आकर्षक दिसत आहे. हा आरास रामनवमी निमित्त करण्यात आल्याची माहिती विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST