Video : पुण्यात कुमार विश्वास यांची कवितेच्या माध्यमातून राजकीय पक्षांवर फटकेबाजी - कुमार विश्वास यांची कविता
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15225648-thumbnail-3x2-kumar.jpg)
पुणे - कवी कुमार विश्वास हे कवितेच्या माध्यमातून विविध राजकीय पक्ष तसेच विशेषतः आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर कवितेच्या माध्यमातून टीका करताना दिसतात. काल विश्वास यांनी जितो कनेक्ट 2022 या कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगगुरू रामदेव बाबा तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर कवितेच्या माध्यमातून फटकेबाजी करायला सुरुवात केली. सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना-भाजपा वाद यावर विश्वास यांनी कविता सादर करून फटकेबाजी केली आहे. त्यांच्या या फटकेबाजीत उपस्थित नागरिकांनी देखील दाद दिली आहे. पाहुया ती कविता...
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST