Girl Jumped From Height of 100 feet : चित्रकोट धबधब्यात 100 फुटावरून तरुणीची उडी, बचाव पथकाकडून शोध सुरू - Girl Jumped From Height of 100 feet

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 20, 2022, 10:27 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

जगदलपूर- चित्रकोट धबधब्यात एका तरुणीने 100 फूट उंचीवरून खाली उडी ( Girl jumped in Chitrakot waterfall of Jagdalpur) मारली. शुक्रवारी दुपारी तरुणीने धबधब्याजवळ येऊन खाली उडी मारली. ही तरुणी पाण्याच्या लाटेत कुठेतरी ( girl jumped from the waterfall ) हरवली. दुपारी दोनच्या सुमारास महिलेने धबधब्यावरून ( viral video of girl jump in waterfall ) उडी मारली. डायव्हर्स टीम अनेक तासांपासून मुलीचा शोध घेत ( divers team trace girl ) होती. सध्या तरी या मुलीचा शोध लागलेला नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.