Cyrus Mistry Funeral Today सायरस मिस्त्री यांच्यावर मुंबईतील वरळी येथे अंत्यसंस्कार - Cyrus Mistry Cremated In Mumbai

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 6, 2022, 3:06 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

मुंबई टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा Former Tata Sons Chairman Cyrus Mistry funeral Worli Mumbai रविवारी मुंबईजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. Cyrus Mistry cremated at Worli रविवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. Cyrus Mistry Death सायरस यांच्या कुटुंबातील एकही सदस्य सकाळी रुग्णालयात पोहोचू शकला नाही. सायरस यांचे कुटुंब परदेशात आहेत. सायरस यांच्यावर आज मंगळवारी सकाळी 10 वाजता वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.