Bharat jodo yatra भारत जोडो यात्रा हिंगोलीत; राहुल गांधींनी वाजवला यात्रेत ढोल - भारत जोडो यात्रा हिंगोलीत
🎬 Watch Now: Feature Video
काँग्रेस नेते राहुल गांधी Congress leader Rahul Gandhi यांच्या भारत जोडो यात्रेला सोमवारी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातून सुरुवात rahul gandhi resumes bharat jodo yatra झाली. याआधी रविवारी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला दिवसभर विश्रांती घेऊन आज हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथून वाशिमकडे रवाना झाल्याचे वृत्त Bharat Jodo Yatra from Hingoli Maharashtra आहे. या यात्रेत राहुल गांधींनी ढोल वाजवत आनंद घेतला. Rahul Gandhi played the drum. भारत जोडो यात्रेचा 66 वा दिवस 66th day of Bharat Jodo Yatra हिंगोली जिल्ह्यात संपणार आहे. दिवसभर लोकांचा उत्साह वाढला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST