VIDEO : मुंबईत बसने धडक दिल्याने 4 जण जखमी; ब्रेक फेल झाल्याने अपघात - बसच्या धडकेत मुंबईत चार जण जखमी
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - बसने धडक दिल्याने चार जण जखमी झाले आहे. संतोष नगरहून कुर्ल्याकडे जाणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST