Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा केरळमध्ये दाखल! यात्रेकरुंचे नागरिकांकडून जोरदार स्वागत - राहुल गांधी
🎬 Watch Now: Feature Video
तिरुअनंतपुरम (केरळ) - ‘भारत जोडो यात्रे’चा १९ दिवसांचा प्रवास आज रविवार (दि. 11 सप्टेंबर)रोजी सकाळी राजधानी तिरुअनंतपुरमच्या परसाला भागातून सुरू झाला. (BHarat Jodo Yatra) केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि खासदार के. (Kerala Pradesh Congress Committee) सुधाकरन, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी सठेशन आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) सरचिटणीस तारिक अन्वर यांच्यासह पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधींचे जोरदार स्वागत केले. (Rahul Gandhi) त्यानंतर केरळमध्ये यात्रेला पुढे सुरुवात झाली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST