Gondia Crime News : गोंदियात शालेय पोषण आहाराची चोरी, दोघेजण ताब्यात - गोंदियात शालेय पोषण आहाराची चोरी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 21, 2022, 2:12 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

गोंदिया - येथील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजोली मधील कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्टॉक रूम मधून काही दिवसांपुर्वी शालेय षोषण आहाराची चोरी करण्यात आली होती. त्या चोरीचा पोलिसांनी छडा लावत दोघाजणांना पोलिसांनी अटक केली ( Two Accused Arrested Stealing School Food ) आहे. युराज भारद्वाज ( वय 22 ) आणि प्रकाश मडावी ( वय 28 ) अशी आरोपींची नावे आहे. त्यांच्याकडून 50 किलो वजनाचे 10 कट्टे तांदूळ, 30 किलो वजनाचे 1 कट्टे मुगडाळ असा माल जप्त केला आहे. उर्वरीत धान्य कुठे लपवून ठेवले आहे, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.