ETV Bharat / entertainment

Alia Ranbir Wedding Guest : आलिया रणबीरच्या लग्नास दिपीका शाहरुख प्रमुख पाहुणे - Deepika Padukone in alia bhatt and ranbir kapoor wedding reception

आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाची चर्चा जोर धरू लागली आहे. हे दोघे 17 एप्रिलला लग्न करणार आहेत. यांच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांची यादीही समोर आली आहे. यात शाहरुख आणि दिपीका पादुकोनचा समावेश आहे.

Alia Ranbir
Alia Ranbir
author img

By

Published : Apr 6, 2022, 4:39 PM IST

हैदराबाद : बॉलिवूडचे सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर जोडपे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची चर्चा जोर धरू लागले आहे. या जोडप्याचा लग्नसोहळा चार दिवस म्हणजे 13 ते 17 एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे. आणि 17 तारखेला हे जोडपे लग्न करणार आहेत. यांच्या रिसेप्शनची पाहुण्यांची यादीही समोर आली आहे.

आलिया-रणबीरच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या पाहुण्यांच्या यादीत बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खान आणि 'पद्मावती' दीपिका पदुकोण यांची नावे अग्रस्थानी आहेत. लग्नानंतर आलिया भट्ट आणि रणवीर सिंग स्वित्झर्लंडला रवाना होतील. कारण आलियाला रणवीर सिंगसोबत 'रॉकी आणि रानी की प्रेमकथा' हा चित्रपट पूर्ण करायचा आहे. याचे दिग्दर्शन स्वतः करण जोहर करत आहे. आलिया आणि रणबीर त्यांचा हनीमून आल्प्सच्या खोऱ्यात साजरा करतील. रणबीर कपूर लव रंजनचा लव्ह-स्टोरी आणि संदीप रेड्डी वंगा यांचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट एकाच वेळेस शूट करेल.

हेही वाचा - Pooja Bedi Party in Goa : गोव्यात दिसले हृतिक-सबा आणि सुझॅन-अर्सलान गोनी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.