मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर केलीय. काटोलमधून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलीय. माण विधानसभा मतदारसंघातून प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी जाहीर; अनिल देशमुखांच्या मुलाला उतरवलं रिंगणात - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
सध्या सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर (Source - ETV Bharat)
Published : Oct 28, 2024, 5:08 PM IST
|Updated : Oct 28, 2024, 5:32 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी
- माण- प्रभाकर घार्गे
- काटोल- सलील देशमुख
- खानापूर- वैभव पाटील
- वाई- अरुणादेवी पिसाळ
- दौंड- रमेश थोरात
- पुसद- शरद मेंद
- सिंदखेडा- संदीप बेडसे
हेही वाचा
Last Updated : Oct 28, 2024, 5:32 PM IST