Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - Today Merket Rate - TODAY MERKET RATE
![](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18-04-2024/1200-675-21251927-thumbnail-16x9-today-market-rate.jpg)
मुंबई Today Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत वाटाण्याच्या 100 किलोंच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. लिंबाच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर असल्याचं पहायला मिळाले.
Published : Apr 18, 2024, 12:40 PM IST