मुंबई today market rate : मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 94 रुपये 27 पैसे प्रति लिटर आहे. तसंच राज्यात सोन्याचा दर 61,610 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 75,300 रुपये किलो आहे. बिटकॉईनचा दर 33,05,491 आणि इथेरिअमचा दर 1,93,094 रुपये आहे.