सना दररोज सोशल मीडियावर सक्रिय राहते. तेथे ती तिचे सुंदर आणि साधे फोटो पोस्ट करत असते.. सना जावेदचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिल्यास. या प्लॅटफॉर्मवर तिचे 8.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.. सना नेहमीच शिष्टाचाराचं पालन करेत. हे तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंवरून दिसून येतं.. इन्स्टाग्रामवर सनाचा उघड ड्रेसमधील एकही फोटो दिसणार नाही. सना खानच्या फिगरवर प्रत्येक ड्रेस छान दिसतो.. सना तिच्या फिटनेससाठी पौष्टिक आहार घेते. खुद्द सनानं तिच्या डाएटचा फोटो सोशल मीडियावर टाकला होता.. सनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं. तर ती 12 वर्षांपासून पाकिस्तान फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. तिनं आतापर्यंत 24 चित्रपट केले आहेत.. सनानं 2020 मध्ये पाकिस्तानी गायक. गीतकार आणि निर्माता उमैर जसवालसोबत लग्न केलं होतं.. गेल्या वर्षी उमैरपासून घटस्फोट घेतल्यानंतर. सनानं शोएब मलिकला डेट करण्यास सुरुवात केली. आता तिनं शोएबशी लग्न केलं.. शोएब मलिक आणि सना जावेद यांनी त्यांचे एकत्र निकाहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.. शोएब आणि सना यांच्या लग्नासाठी त्यांचे चाहते त्यांचं अभिनंदन करत आहेत. शोएबचं हे तिसरं तर सनाचं दुसरं लग्न आहे.