'चांद छुपा बदल में' मध्ये ऐश्वर्या राय बच्चननं लॅव्हेंडर रंगाचा लेहंगा घातला होता. हा रंग तुमच्यावर देखील सुंदर दिसू शकतो.. 'तेरे मेरे प्यार के चर्चे'मध्ये मुमताजनं सुंदर केशरी रंगाची साडी नेसली आहे. हा रंग तुम्ही ट्राय करू शकता.. माधुरी दीक्षितच्या 'हम आपके है कौन..!' मधील 'जूते दे दो पैसे ले लो'मधील हिरव्या रंगाचा लेहंगा हा खूप आकर्षक वाटतो. हा रंग अनेकांवर सुंदर दिसतो.. 'दीदी तेरा दिवार दिवाना'मध्ये माधुरी दीक्षितचं लूक सर्वांना आठवत असेल. यामध्ये तिनं जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. हा रंग तुम्ही वॉर्डरोबमध्ये सामील करू शकता.. 'हम आपके है कौन..!' चित्रपटातील माधुरीचा मस्टर्ड येलो रंगाचा लेहंगा हा खूप सुंदर होता. हा रंग नक्की वापरून पाहा.