चालत राहिल्यानं आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यानं तणाव कमी होतो आणि मूड सुधारतो.. नियमित सायकल चालवल्यानं हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाब यांसारख्या हृदयाशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होते.. मायक्रो वर्कआउट्स करा यामुळे तुमच्या शरीराला फायदा होतो.. ध्यान लावून बसल्यानं एकाग्रता वाढते आणि कुठल्याही कामात लक्ष लागते.. तुमच्या शरीराला हालचाल करण्यासाठी नृत्य हा एक अद्भुत मार्ग आहे. यामुळे तुमचा मूड चांगला राहू शकतो.