महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

बॉलिवूड अभिनेत्रींची पाहा स्ट्रीट-स्टाईलमधील फॅशन - fashion tips - FASHION TIPS

स्ट्रीट-स्टाईलमधील फॅशन करताना नेहमीच आपण अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अभिनेत्रींना पाहात असतो. त्याचा स्टाईलिश अंदाज हा अनेकांना आवडतो. अत्याधुनिक ट्रेंड आणि प्रेरणादायी फॅशला तुम्ही फॉलो करू शकता, यामुळे तुमचे लूक अधिकचं खुलून दिसेल. आज आम्ही स्ट्रीट स्टाईलमधील पाच बॉलिवूड कलाकरांचे लूक तुम्हाला दाखवणार आहोत. (ANI - photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 5:07 PM IST

करीना कपूर खाननं शर्टवर सिवलेस स्वेटर आणि जॉगर पॅन्ट परिधान केला आहे. यावर ती खूप देखणी दिसत असून तुम्हा हा लूक निवडू शकता. (ANI - photo)
ट्रेंडी कोटवर क्रॉपसह तुम्ही जीन्स परिधान करून प्रियांका चोप्रासारखा लूक करू शकता. प्रियांकाचा हा लूक क्लासिक आहे. (ANI - photo)
आलिया भट्टप्रमाणे रंगाबरोबर खेळा निळ्या जीन्सवर तुम्ही भडक रंगाचे क्रॉप परिधान करू शकता. हे लूक खूप आकर्षक दिसेल. (ANI - photo)
अनुष्का शर्मानं निळ्या डेनिमवर सुंदर पांढरा रंगाचा टी-शर्ट आणि त्यावर शर्ट परिधान केलंय. तिचा हा लूक तुम्ही ट्राय करू शकता. (ANI - photo)
दीपिका पदुकोणप्रमाणेच प्रिंट्स टेक्सचर आणि मिक्स रंगाचं शर्ट डेनिमवर परिधान करू पाहा. हा लूक खूप खुलून दिसेल. (ANI - photo)

ABOUT THE AUTHOR

...view details