महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

सई ताम्हणकरचा बोल्ड अंदाज - सई ताम्हणकरचे हॉट फोटो

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमीच टीव्ही आणि मोठ्या पडद्यावर तिच्या सौंदर्यानं धुमाकूळ घातल असते. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ती अनेकदा तिचे सुंदर फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसोबत शेअर करत असते. आज तिचे असेच काही फोटो पाहूया.

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 3:08 PM IST

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री सई ताम्हणकर ही आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.
२०१३ प्रदर्शित झालेल्या 'दुनियादारी' या चित्रपटामुळे सईला वेगळी ओळख मिळाली.
'दुनियादारी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.
सईनं मराठी, हिंदी तामिळ आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केल आहे.
सईनं तिच्या दमदार अभिनयामुळे अनेक पुरस्कारही आपल्या नावावर केले आहेत.
सई ताम्हणकर ही कबड्डीची राज्यस्तरीय खेळाडू राहिली आहे.
याशिवाय तिनं कराटेमध्येही ऑरेंज बेल्ट मिळवला आहे.
सईनं आमिर खानच्या 'गजनी' चित्रपटातही काम केलं आहे.
सई ताम्हणकर ही कोल्हापुरी मावळे कुस्ती संघाची मालकीण आहे.
आपल्या चित्रपट कारकीर्द सोबतच सई वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
सई सध्या अनिश जोग सोबत रिलेशनमध्ये असली तरी तिचे यापूर्वी लग्न झाले होते. ती घटस्फोटित आहे.
सई ताम्हणकरनं १५ डिसेंबर २०१३ ला उद्योगपती अमेय गोसावी सोबत लग्न केलं होतं.

ABOUT THE AUTHOR

...view details