महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

5 जबरदस्त बॉलिवूड प्रेरित फॅशन कल्पना - Bollywood inspired fashion - BOLLYWOOD INSPIRED FASHION

बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या ग्लॅमर अंदाजासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. स्वत:चं सौंदर्य फुलविण्यासाठी तुम्ही काही बॉलिवूड अभिनेत्रीची फॅशन फॉलो करू शकता. आज आम्ही अशा काही फॅशन कल्पना तुमच्या समोर आणणार आहोत, ज्या तुम्हाला खूप आवडतील. (ANI - Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 3:36 PM IST

'ये जवानी है दिवानी'मधील दीपिका पदुकोणचा लूक खूप सुंदर आहे. तुम्ही अशी तयारी लग्नासाठी करू शकता. (ANI - Photo)
आलिया भट्टचा पारंपारिक शरारा लूकची निवड करा. असा लूक तुम्ही कुठल्याही सणासुदीच्या प्रसंगी करू शकता. (ANI - Photo)
रिफ्रेशिंग लुकसाठी करीना कपूर खाननं केलेला लूक तुम्ही कॉपी करू शकता. (ANI - Photo)
'दिल धडकने दो'मध्ये प्रियांका चोप्राचा फ्युजन वेअर लूक हा खूप विशेष होता. तुम्ही असा लूक कुठे बाहेर फिरायला गेले तर करू शकता. (ANI - Photo)
सोनम कपूरचा साडीमधील लूक हा खूप खास आहे. तुम्ही कुठल्याही कार्यक्रमात असा लूक करून एकदम विशेष दिसू शकता. (ANI - Photo)

ABOUT THE AUTHOR

...view details