Ukraine Russia War : रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम? लेफ्टनंट कर्नल ढगेंशी खास बातचीत - The aftermath of the Russia-Ukraine war?
🎬 Watch Now: Feature Video
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे जागतिक पातळीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (The aftermath of the Russia-Ukraine war?) विशेषतः इंधनाचे दर वाढणार असून त्यासोबत गाडीला लागणाऱ्या चिपसह इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होण्याची शक्यता असल्याचे मत माजी लष्कर अधिकारी आणि आंतराष्ट्रीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले आहे. (Russia-Ukraine war) लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांच्याशी आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी बातचीत केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST