Video of Tiger Viral In Chandrapur : बछडयांसह वाघिणीचा पाण्यात डुबकी मारण्याचा व्हिडिओ व्हायरल - Video of Tiger viral In Chandrapur District
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14847941-86-14847941-1648345071679.jpg)
चंद्रपूर - जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ताडोबा परीसरातील देवाडा बफर जंगलात तापमानाने लाही-लाही झालेली वाघीण पाण्यात डुबकी मारलेली दिसत आहे. (Video of Tiger diving into the water) तेथेच तीचे 3 बछडे आहेत. दरम्यान, हे तीनही बछडे पाण्यात चांगलेच खेळताना दिसत आहेत. पाण्यात डुबकी मारत हे बछडे चांगलाच आनंद घेताना दिसत आहेत. सध्या उन्हाच्या झळा तीव्र असल्यामुळे जंगलातील पाण्याच्या ठिकाणी वाघ पाण्यात खेळतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. (Video of Tiger viral In Chandrapur District) हा व्हिडिओ ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प परीसराती देवाडा बफर क्षेत्रातील एका पाणवठ्यावरचा आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST