Kapil Patil Holi Celebration : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची नातवंडांसोबत धूळवड - कपिल पाटील नातवंडांसोबत होळी साजरी
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - यंदा कोरोनाचे सावट आटोक्यात आल्याने देशभरात धुलीवंदन साजरा (Holi Celebration) केला जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil Holi Celebration) यांनीही अंजूर दिवे या त्यांच्या गावात धुलीवंदनाचा सण नातवंडांसोबत साजरा केला. रंगीबेरंगी पाण्याने भरलेले फुगेही एकमेकांच्या अंगावर मारून धुळवडीचा आनंद साजरा केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST