wonderboy wrote three books : आश्चर्यच, पाच वर्षाच्या मुलाने लिहिली 3 पुस्तके - आश्चर्यच पाच वर्षाच्या मुलाने लिहिली 3 पुस्तके
🎬 Watch Now: Feature Video
बिलासपूरचा वंडरबॉय (wonderboy of bilaspur ) असणाऱ्या अरमानने आत्तापर्यंत 3 पुस्तके लिहिली (wonderboy of bilaspur armaan wrote three books) आहेत. अरमानची ही पुस्तके सोशल साइट्सवर प्रसिद्ध होत आहेत. या पुस्तकांची हार्ड कॉपी अद्याप बाजारात आलेली नाही, मात्र नेटवरून ती मोठ्या प्रमाणात वाचली जात आहे. 5 वर्षीय चिमुकल्याने वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध विषयांवर लिहिलेल्या कार्याचे कौतुक होत आहे. गुणांकांच्या जगात प्रथम गोल्डन बुकमध्ये प्रवेश केला व नंतर स्वतःचाच विक्रम मोडून पुन्हा गोल्डन बुकमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. (wonderboy of bilaspur armaan wrote three books)